GURUDATTA Coconut Dehusker (Naral Solni) Manual Machine, Gold Price & Reviews

GURUDATTA Coconut Dehusker (Naral Solni) Manual Machine, Gold Price & Reviews
A manual Coconut De-husking tool. Simple to use and operate. Easily Trasnportable. Once practised 60-70 coconuts outer husk can be removed in one hour. (Avg.time calculated) : Purpose — Domestic and Commercial use. नारळ सोलणी यंत्र : सुकलेल्या नारळाचे सोडण काढणीचे काम जिकिरीचे आहे. नारळ सोलण्याकरिता वजनास हलके असे यंत्र उपलब्ध आहे. नारळाचे सोडण या एकत्र असलेल्या पात्यांवर हाताच्या जोराने घुसवावे लागते. नंतर हँडल वर उचलल्यावर सोडण नारळापासून वेगळा होतो. यंत्राला खाली फ्रेम दिली असून नारळ सोलणारा मनुष्य फ्रेमवर पाय घट्ट ठेवून फ्रेम जमिनीवर धरून ठेवू शकतो. हे नारळ सोलणी यंत्र नारळ सोलण्यास अत्यंत कार्यक्षम असून हाताच्या साहाय्याने चालत असल्यामुळे वापराचा खर्च कमी येतो.

Strong structure
Easy to operate
Transportable
Manual handle (gear)Leave a Comment